अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना अचानक दीसल्याने उडाली तारांबळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. ८ डिसेंबर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात स्वच्छंद फिरताना आढळला. या भागात काम करणाऱ्या मजुरांनी जेसीबी चालविताना हा व्हिडिओ घेतलेला आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील विस्तीर्ण परिसरात सुमारे चार वाघांचे वास्तव्य आहे. याशिवाय बिबटे-अस्वली आणि अन्य वन्यजीव देखील … Continue reading अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना अचानक दीसल्याने उडाली तारांबळ.