लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ८ जानेवारी : केंद्र सरकार च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव समाविष्ट केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटना आणि प्रतिनिधी नेत्यांनी आज बांद्रा येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेऊन जाहीर आभार मानले. दलीतरत्न … Continue reading लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्यामुळे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी मानले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार