कॉमन ड्रेस कोडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 16 सप्टेंबर :-  शैक्षणिक संस्थातील विध्यार्थासाठी कॉमन ड्रेस कोड च्या मागणी साठीची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. देशातील सर्वच नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी ‘कॉमन ड्रेस कोड’ ची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हा मुद्दा न्यायालयासमक्ष घेवून येण्यासारखा नाही, अशा शब्दांत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता … Continue reading कॉमन ड्रेस कोडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली