बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री लॉकडाऊनमुळे काम गेल्याने करीत होत्या वेश्याव्यवसाय!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट १ ने एक मोठी कारवाई केली असून या कारवाईत ठाणे क्राईम ब्रँच युनिट एक ने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या. मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या … Continue reading बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री लॉकडाऊनमुळे काम गेल्याने करीत होत्या वेश्याव्यवसाय!