PMKISAN योजना अंतर्गत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले निधीचे हस्तांतरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.15 मे : दिनांक 14 मे 2021 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रू. 19,000/- कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण कार्यक्रम दिल्ली येथून ऑनलाइन पार पडला. आता हस्तांतरित केलेली … Continue reading PMKISAN योजना अंतर्गत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले निधीचे हस्तांतरण