ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे काळाच्या पडद्याआड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. २७ डिसेंबर : ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे यांचे दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. समता नगर, टाकळी, नाशिक येथे त्यांचे निवासस्थान आहे. विनायकदादा पाठारे हे वामनदादा नंतरच्या पिढीतील गायकी आणि गीत लेखनातील एक महत्त्वाचे अग्रेसर नाव होते. … Continue reading ज्येष्ठ कवी, लेखक, संगीतकार विनयकदादा पाठारे काळाच्या पडद्याआड…