ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चेन्नई डेस्क 08 मे:-ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. ते 44 वर्षांचे होते. डॉ. भालचंद्र काकडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. … Continue reading ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू