20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १६ मार्च : टी.सी. ओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून 20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्यानी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. दिपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम वय 34 वर्ष रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली व शामबत्ती नेवरु आलाम वय 25 वर्ष रा. हिदवाडा … Continue reading 20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण