३३ लाखांचा गांजा केला जप्त; परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोघांना ठोकल्या बेड्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   विशेष प्रतिनिधी : के. सचिनकुमार चंद्रपूर, दि. २६ मार्च : परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकून ३३ लाखांचा गांजा जप्त करीत चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील चिचपल्ली गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोन वाहनेसुद्धा जप्त करण्यात आली आहेत. श्रीनिवास नरसय्या … Continue reading ३३ लाखांचा गांजा केला जप्त; परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोघांना ठोकल्या बेड्या