मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २० फेब्रुवारी : मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई … Continue reading मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीची ४ हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना