आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. ३१ मार्च :   उत्तर प्रदेशातील लखनौ येथील लालजी टंडन चौक स्टेडियम येथे २७ मार्चपासून आयोजित फर्स्ट हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्सची रंगीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा. आज समारोप झालेल्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या संघाने २० सुवर्ण पदके, १० रौप्य पदके व ६ कांस्य पदकांसह विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्राने १७ सुवर्ण पदके, … Continue reading आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर