आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, ०८ मार्च :- पोलीस स्टेशन अहेरी अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी आलापल्ली, येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम, (५५ ) यांनी ५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात. … Continue reading आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात