धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड : सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स करतानाचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला आहे. सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स… pic.twitter.com/gySiQ0Zfro … Continue reading धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल