Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड : सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स करतानाचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये नवरदेव नवरी च्या हाताला धरून धनंजय मुंडे डान्स करताना पाहायला मिळत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप देखील करत आहेत.  धनंजय मुंडे यांच्या डान्सचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांचा डान्स पाहून चाहतेही भलतेच खूश झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

 

 

Comments are closed.