धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कल्याण, दि. ८ फेब्रुवारी :  कल्याणनजीक आटाळी येथे राहणाऱ्या दोन महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकडची  लूटमार करीत अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली … Continue reading धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..