पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार दि,१७ ऑक्टोबर : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला विरार येथील अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली असून आतापर्यत फसवणूक झालेल्या चार  अत्याचारित महिला पुढे आल्या आहेत. यामधील दोन पीडित महिला मुकबधीर आहेत.यामुळे भोदुबाबा दुर्बल घटकांना निशाना करताना पुन्हा एकदा समोर आले. विरार मध्ये राहणाऱ्या २६ … Continue reading पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक