मोठी बातमी: एकनाथ शिंदे सरकारचा उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ८ ऑगस्ट : सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अखेर नव्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळें उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजता एकनाथ शिंदे सरकारमधील पहिल्या टप्प्यात १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading मोठी बातमी: एकनाथ शिंदे सरकारचा उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार..