भाजपचा आयटी सेलप्रमुख तोएबाचा दहशतवादी ; जम्मूतील अटकेच्या कारवाईतून धक्कादायक खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था दि,४ जुलै :  रविवार ला जम्मू-कश्मीरमध्ये अटक करण्यात आलेला लश्कर-ए तोएबाचा वॉण्टेड दहशतवादी भाजपचा सक्रिय पदाधिकारी होता. तो जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या आयटी सेलचा प्रमुख म्हणून कार्यरत होता, असा धक्कादायक खुलासा अटकेच्या कारवाईनंतर झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. यावर भाजपने ऑनलाइन सदस्य नोंदणीला जबाबदार धरले आहे. अमरनाथ यात्रेला … Continue reading भाजपचा आयटी सेलप्रमुख तोएबाचा दहशतवादी ; जम्मूतील अटकेच्या कारवाईतून धक्कादायक खुलासा