मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 27 जुलै :-  एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदारांचा आधार क्रमांक त्याच्या मतदार यादीसोबत जोडला जाणार आहे. मात्र आधार क्रमांक जोडणे ही बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादितील नोंदीशी आधार … Continue reading मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.