१५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. १६ फेब्रुवारी :  यवतमाळ शहरातील एमआयडीसी परिसरातील वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटमधून जवळपास १५ लाखाचा कुंदा आणि खवा चोरी गेला होता. ही बाब वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटचे मालक अमित पालन यांच्या लक्षात आली होती. यावेळी त्यांनी वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले होते. वर्षभरापासून … Continue reading १५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल