केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. 7 मार्च  : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणे, महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. On the eve of Women’s Day, PM @narendramodi is … Continue reading केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन