कोरोनाने आई-वडिलांचं छत्र हिरावलेल्या प्रियांशीला धनंजय देशमुख यांनी आर्थिक मदत करत घेतलं शिक्षणासाठी दत्तक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि २३ मार्च :  बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या लेकीला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत करत बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतल आहे. या पोरक्या झालेल्या लेकीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन धनंजय देशमुख यांनी एक सामाजिक संदेश दिला आहे. राजकीय नेत्यांच्या वाढदिवसावर … Continue reading कोरोनाने आई-वडिलांचं छत्र हिरावलेल्या प्रियांशीला धनंजय देशमुख यांनी आर्थिक मदत करत घेतलं शिक्षणासाठी दत्तक..