जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  काँग्रेस नेत्यांची सूडबुद्धीने केलेल्या ED चौकशी आणि अग्नीपथ योजनेचा केला निषेध. लोकशाही ची हत्या करून हुकूमशाही प्रस्तापित करण्याचा केंद्र सरकारचा डाव – महेंद्र ब्राम्हणवाडे गडचिरोली, दि. २० जून : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकने सरकारी यंत्रणा हाताशी घेऊन अतिशय सूडबुद्धीच्या उद्देशाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि काँग्रेस … Continue reading जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन