वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट समोर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २५ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी स्थानिकांच्या जीवावर उठल्या आहेत तर दुसरीकडे नागरिक प्रदूषणाने अधिकच त्रस्त असताना आता नवे संकट समोर आले आहे. सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी परिसरात वाहणा-या शिरना नदीला … Continue reading वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट समोर!