खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बल्लारपूर दि.१७ :- कधीकाळी ‘खांडक्या बल्लाळशाहा’ राज्याने निर्माण केलेले हे शहर अलिकडे परप्रांतीय गुंडाच्या साम्राज्यात गेल्याचे चित्र एकामागून- एक अश्या वाढत्या घटना पाहून दिसून येत आहेत. गुन्हेगारीला जात, पंथ, धर्म जरी नसला तरी मात्र, तो एखाद्या विशिष्ट समुदायाभोवती फिरत असल्याचे मत स्थानिक नागरिकांच्या वतीने व्यक्त केले जात आहेत. एकीकडे शहराचा विस्तार जरी … Continue reading खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !