जंगली हत्तीकडून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल मोबदला : वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवनियुक्त वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार रुजू होताच हत्तींकडून झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद केल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले असून झालेल्या नुकसानीचा मोबदला योग्य लवकरात लवकर मिळवून देतील. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.   दोडामार्क, दि. १९ मे : येथे वनपरिक्षेत्रात अरूप कन्नमवार यांनी पदभार स्वीकारून मोर्ले परिसरात जंगली … Continue reading जंगली हत्तीकडून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल मोबदला : वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार