शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. ५ फेब्रुवारी : जमिनीचे क्षेत्र वाढवून मिळावे यासाठी एका शेतकऱ्याने बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले होते. यानंतर मयत पतीच्या निधनानंतर पत्नीला न्याय मिळावा, यासाठी शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने थेट स्मशानभूमीत आंदोलनास सुरुवात केली. आज या आंदोलनाचा दहावा दिवस, दहा दिवस उलटून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक … Continue reading शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध