धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव च्या पळशी खुर्द येथे एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नामदेव बेलसरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी पूरस्थिती तर कधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना … Continue reading धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…