कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने केली सुटका..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि.१७ फेब्रुवारी : जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या अभयारण्य मधील एक बिबट्या लोणार सरोवराच्या काठावरील नगर सेवक गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे २० फुट असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याने सदर बिबट्या याने डरकाळी मारल्या मुळे त्याचा आवाज एकुण शेजारील शेतातील नगर सेवक गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरी जवळ येवून पाहणी केली … Continue reading कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर वन विभागाने केली सुटका..