एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. २० फेब्रुवारी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीच्या मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई विभागाने ही फिर्याद दाखल केल्याने एनसीबीच्या गोटात एकच … Continue reading एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा