गुढीपाडव्यापासून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर प्रशासन अनुकूल : देवस्थान समितीच्या बैठकीत निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पंढरपूर, दि. २५ मार्च :  गुढीपाडव्यापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याबाबत पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अनुकूल आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतला असल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पदस्पर्श दर्शनाबाबतचा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे मंदिरे समिती सादर करणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीअंती पंढरपूरच्या विठ्ठलाचे … Continue reading गुढीपाडव्यापासून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर प्रशासन अनुकूल : देवस्थान समितीच्या बैठकीत निर्णय