नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २१ एप्रिल : नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके धोडराज हद्दीत दि. २१/०४/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये … Continue reading नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश