राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘आयआयएम’ सोहळ्यासाठी आज नागपूरात आगमन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. ७ मे : मिहान परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( आयआयएम ) नागपूरच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.त्यासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सायंकाळी ६ वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. मिहान परिसरातील ‘आयआयएम’च्या नव्या कॅम्पसचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास ते … Continue reading राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘आयआयएम’ सोहळ्यासाठी आज नागपूरात आगमन