हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 14,ऑक्टोबर :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशात केवळ एका टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट … Continue reading हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले .