इतकं महागात पडेल कल्पना नव्हती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, ३०, ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यातच शरद पवार यांना पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी मिश्कील उत्तर देत फिरकी घेतली. बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. तसेच … Continue reading इतकं महागात पडेल कल्पना नव्हती…