नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर…काय म्हणाली योगींची बहीण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, २५ मार्च : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election 2022) भाजपला प्रचंड यश मिळाले. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने इच्छा व्यक्त केली … Continue reading नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर…काय म्हणाली योगींची बहीण