वनविभागाच्या अनास्थेमुळे वनजमीनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन – संतोष ताटीकोंडावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ जून : भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या बोटनफुंडी-नारगुंडा रस्ता खडीकरणाच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराद्वारे अवैधरित्या वन जमिनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वापर केला जात आहे. वनविभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी मात्र याकडे कानाडोळा केला आहे. वनविभागाच्या बेजबाबदारपणा कंत्राटदाराच्या पथ्यावर पडला असून यामुळे मात्र लाखो रुपये किंमतीची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका बळावला … Continue reading वनविभागाच्या अनास्थेमुळे वनजमीनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन – संतोष ताटीकोंडावर