विम्याचे १ कोटी लाटण्यासाठी पत्नीने सुपारी घेऊन पतीचा काढला काटा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  १०  लाखात दिली सुपारी ; २ लाख दिला इसार. आरोपी पत्नीसह दोघांना अटक तर दोघांचा शोध सुरू. बीड, दि. १३ जून : बीडमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, चक्क एका महिलेने सुपारी देऊन पतीचा काटा काढलाय. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी … Continue reading विम्याचे १ कोटी लाटण्यासाठी पत्नीने सुपारी घेऊन पतीचा काढला काटा