चुरशीच्या लढाईत भाजपच्या मुन्ना महाडिकांची शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड, महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने डाव साधला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पियूष गोयल, अनिल बोंडे, संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी विजयी…. राज्यसभा निवडणुकीत मोठा घोडेबाजार..! मुंबई डेस्क, दि. ११ जून :राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी दरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवणुकीत महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला. तर, भाजपचे धनंजय महाडिक, पियूष गोयल, … Continue reading चुरशीच्या लढाईत भाजपच्या मुन्ना महाडिकांची शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड, महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने डाव साधला..