“लोकस्पर्श न्यूज” च्या नव्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गड़चिरोली दि १ जुलै : “स्पष्ट मत ठाम भूमिका” हे ब्रीद वाक्य घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या गडचिरोली येथील नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखत पार पडला. गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक … Continue reading “लोकस्पर्श न्यूज” च्या नव्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन.