मिरा-भाईंदर मधील पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मिरा-भाईंदर, दि. ७ ऑक्टोंबर :  मिरा-भाईंदर शहरातील आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उद्घाटन नुकतेच शानदारपणे पार पडले. मिरा-भाईंदर शहरातील राधास्वामी सत्संग परिसर या भागात दररोज सकाळी नागरिक मोठया प्रमाणात वॉकींग करण्यासाठी येत असतात. राधास्वामी सत्संग परिसरातील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळील सार्वजनिक शौचालय ते शहा आगार पर्यंतच्या सत्संग बाजूकडील रस्ता या ठिकाणी वॉकींग प्लाझा … Continue reading मिरा-भाईंदर मधील पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उदघाटन