सुरजागड लोहखदानीच्या अवजड वाहतुकी विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरूच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 14, सप्टेंबर :- सुरजागड लोह खदानीच्या अवजड वाहतुकीमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाल्याने आलापल्ली येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शासनाच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. याबाबत व्यापारी संघटना आणि सुरजागड लोह खदानीचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्या सोबत तब्बल दोन तास बैठक झाली. मात्र तोडगा … Continue reading सुरजागड लोहखदानीच्या अवजड वाहतुकी विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरूच…