कोल्हापूर भाजपमुक्तच! उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर, दि. १६ एप्रिल : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी  झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे.  कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव … Continue reading कोल्हापूर भाजपमुक्तच! उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत