महिला पोलिसाची आत्महत्या: कौटुंबिक त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा पाऊल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोल्हापूर, दि. १८ एप्रिल : कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पवार (वय 36, रा.पोलीस लाईन कसबा बावडा) यांनी कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये दि. १७ एप्रिल रोजी रविवारी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस … Continue reading महिला पोलिसाची आत्महत्या: कौटुंबिक त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा पाऊल