ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलढाणा दि,२७ मे : घर,संसार म्हटल्यावर या ना त्याना या कारणाने घरात नवरा बायकोचे भांडण होणारच हा काही नवीन प्रकार नाही. मात्र बायकोच्या विरोधात कुणी उपोषणाला बसले असेल. यापूर्वी तुम्ही ऐकले नसेल. मात्र नांदूऱ्यात एक नवरोबा चक्क बायकोच्या विरोधात उपोषणाला बसला असून त्याच्या बायकोने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलेय, त्यामुळेच तिच्यावर … Continue reading ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.