महिला डॉक्टरांची गुढी पाडाव्या निमित्त मोटरसाइकल रैली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लातूर, दि. २ एप्रिल : मागील दोन वर्षापासून कोविड मुळे गुढी पाडाव्याच्या सणाचा आनंद घेता आला नव्हता. मात्र यावर्षी कोविड निर्बंध हटविन्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील डॉक्टर मंडळी कोविड काळात प्रचंड कामात आणि मानसिक तानात होते . यावर्षी आता कुठे हा तान तनाव कमी झाला आहे. इंडियन मेडिकल असोशियशन … Continue reading महिला डॉक्टरांची गुढी पाडाव्या निमित्त मोटरसाइकल रैली