Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला डॉक्टरांची गुढी पाडाव्या निमित्त मोटरसाइकल रैली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

लातूर, दि. २ एप्रिल : मागील दोन वर्षापासून कोविड मुळे गुढी पाडाव्याच्या सणाचा आनंद घेता आला नव्हता. मात्र यावर्षी कोविड निर्बंध हटविन्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील डॉक्टर मंडळी कोविड काळात प्रचंड कामात आणि मानसिक तानात होते . यावर्षी आता कुठे हा तान तनाव कमी झाला आहे.

इंडियन मेडिकल असोशियशन च्या महिला डॉक्टर यांनी लातूर शहरात पारंपारिक वेशभूषा करून १०० महिला डॉक्टर एकत्र येत मोटरसाइकिल रैली काढण्याचा निर्णय घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लातूर शहरातील टाउन हॉल भागातुन ही रैली ची सुरुवात झाली होती. अशोक होटल ,शिवाजी महाराज चौक,राजीव गांधी चौक ..महात्मा गांधी चौक मार्ग करत पुन्हा टाउन हॉल येथे समारोप करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या रैलीस पोलिस अधीक्षक निखिल पिंगले, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयचे डीन डो देशमुख यांच्या उपस्थिति रैलीस हिरवा ध्वज दाखविन्यात आला.

महिला डॉक्टर मंडळी मोठ्या आनंदांत यात सहभाग घेतला होता. नउवारी साडित बुलेट वरील महिला डॉक्टर यांनी आरोग्य निरोगी ठेवण्याचे आवहान करणारे फलक घेतले होते.

हे देखील वाचा : 

डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

Comments are closed.