राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ : डॉ. श्याम खंडारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. ७ एप्रिल : आपल्या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ आहे. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. श्याम … Continue reading राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ : डॉ. श्याम खंडारे