भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारावास; 1987 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. १९ मे  : भारतीय क्रिकेटपटू तसेच पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३४ वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च  न्यायालयाने नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांची शिक्षा वाढवावी … Continue reading भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारावास; 1987 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने सुनावली शिक्षा