केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई, दि. २६ मार्च : केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा आज कांदिवलीच्या पावनधाम येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पोषण पंधरवड्यानिमित्त ३०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पोषणयुक्त अन्न धान्य आणि खाद्यान्न यांचे प्रदर्शन आयोजित केले.  यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मीनाक्षी बिराजदार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगून पोषण … Continue reading केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा!